निळा समिंदर निळीच नौका (Nila Samindar Nileech) Lyrics in Marathi
Movie Name : जावई माझा भला (Javai Majha Bhala)
निळा समिंदर निळीच नौका (Nila Samindar Nileech) is the marathi song sung by Asha Bhosle,Sudhir Phadke.
निळा समिंदर निळीच नौका (Nila Samindar Nileech) lyrics has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Prabhakar Jog.
निळा समिंदर निळीच नौका (Nila Samindar Nileech) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle,Sudhir Phadke |
---|---|
Lyricist : | Ga Di Madgulkar |
Music : | Prabhakar Jog |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | जावई माझा भला (Javai Majha Bhala) |
निळा समिंदर निळीच नौका (Nila Samindar Nileech) Lyrics in Marathi :
निळा समिंदर, निळीच नौका
निळे वरी आभाळ
निळी पैठणी, निळसर राणी
निळीच संध्याकाळ
बेतात राहू दे नावेचा वेग
रातीच्या पोटात चांदाची रेघ
डचमळ डुचमळ नकोच फार
नावेत नवखी गर्भार नार
चालु दे नाव जसा श्रावण मेघ
नाजूक नारीला नकोच त्रास
कळीच्या झोळीत लपला सुवास
म्यानात राहू दे वार्याची तेग
अलगद होऊ दे नौकेची चाल
धिमाच राहू दे वल्ह्याचा ताल
नकोस पाडू रे पाण्याला भेग
पल्याड दिसतिया खाडिची वेर
नाजुक नारीचे तिथे माहेर
आवर मायेचा नारी आवेग
Did you enjoy निळा समिंदर निळीच नौका (Nila Samindar Nileech) song lyrics?. if there is any mistake in lyrics of निळा समिंदर निळीच नौका (Nila Samindar Nileech) song please contact us.