Skip to content

सैनिक हो तुमच्यासाठी (Sainik Ho Tumachyasathi) Lyrics in Marathi

सैनिक हो तुमच्यासाठी (Sainik Ho Tumachyasathi) Lyrics in Marathi

Movie Name : पाहूं रे किती वाट (Pahu Re Kiti Vaat)

सैनिक हो तुमच्यासाठी (Sainik Ho Tumachyasathi)  is the marathi song sung by Asha Bhosle.

सैनिक हो तुमच्यासाठी (Sainik Ho Tumachyasathi) lyrics  has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Dutta Davjekar.

 

सैनिक हो तुमच्यासाठी (Sainik Ho Tumachyasathi) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : Dutta Davjekar
Genres: Chitrapat Geete,Sfoorti Geete
Movie: पाहूं रे किती वाट (Pahu Re Kiti Vaat)

 सैनिक हो तुमच्यासाठी (Sainik Ho Tumachyasathi) Lyrics in Marathi :

 भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी

वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी

आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुन या इकडे वार्तासह येतो वारा
ऐकता कथा अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी

उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्‍नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी

रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणास घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी

Did you enjoy सैनिक हो तुमच्यासाठी (Sainik Ho Tumachyasathi) song lyrics?. if there is any mistake in lyrics of सैनिक हो तुमच्यासाठी (Sainik Ho Tumachyasathi) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *