फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा (Phutato Panha Punha) Lyrics in Marathi
Movie Name : बाळ माझं नवसाचं (Baal Majha Navasache)
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा (Phutato Panha Punha) is the marathi song sung by Asha Bhosle.
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा (Phutato Panha Punha) lyrics has written P Savlaram and The music of this song is given by Vasant Prabhu.
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा (Phutato Panha Punha) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle |
---|---|
Lyricist : | P Savlaram |
Music : | Vasant Prabhu |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | बाळ माझं नवसाचं (Baal Majha Navasache) |
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा (Phutato Panha Punha) Lyrics in Marathi :
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा, कुणी तरी माझे बाळ आणा
रेशमाचे कुंची झबले या हातांनी मी शिवलेले
तसेच हाती राहुन गेले, घालुनी पाहू आता कुणा?
बाळ निजेची वेळ येते पाळण्याची दोरी हलते
गहिवरता मी जो जो म्हणते, पाळणा हले सुना सुना
बाळ कुशीला देण्यासाठी, चिमणे चुंबन घेण्यासाठी
जितुके जीवन असेल गाठी देईन तुजला दयाघना
Did you enjoy फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा (Phutato Panha Punha) song lyrics?. if there is any mistake in lyrics of फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा (Phutato Panha Punha) song please contact us.