Skip to content

हा दैवगतीचा फेरा (Ha Daiv Gaticha Phera) Lyrics in Marathi

हा दैवगतीचा फेरा (Ha Daiv Gaticha Phera) Lyrics in Marathi

Movie Name : भक्त पुंडलीक (Bhakta Pundalik)

हा दैवगतीचा फेरा (Ha Daiv Gaticha Phera)  is the marathi song sung by Ravindra Sathe.

हा दैवगतीचा फेरा (Ha Daiv Gaticha Phera) lyrics  has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by Bhaskar Chandavarkar.

 

हा दैवगतीचा फेरा (Ha Daiv Gaticha Phera) Lyrics Credits :

Singer : Ravindra Sathe
Lyricist : Jagdish Khebudkar
Music : Bhaskar Chandavarkar
Genres: Chitrapat Geete
Movie: भक्त पुंडलीक (Bhakta Pundalik)

 हा दैवगतीचा फेरा (Ha Daiv Gaticha Phera) Lyrics in Marathi :

 ज्या झाडांनी दिली सावली त्यांना नाही छाया
वात्‍स्‍ल्‍याच्या उन्हांत जळते ओली ममता-माया

हा दैवगतीचा फेरा
कलीयुगी या उलटा-सुलटा खेळ असे हा सारा

तळहाती जपले ज्याला, का भूल पडावी त्याला
देव्हार्‍यातील दैवत घेई का वळचणीस थारा
खेळ असे हा सारा, हा दैवगतीचा फेरा

कष्टाचे डोंगर पुढती ही गतजन्‍मींची झडती
शरीर थकले तरी शिरावर आयुष्याचा घारा
खेळ असे हा सारा, हा दैवगतीचा फेरा

स्वप्‍नांना गहिवर फुटला की काळीज धागा तुटला
अमृत ज्यांनी दिले तयांच्या नयनी अश्रृधारा
खेळ असे हा सारा, हा दैवगतीचा फेरा

Did you enjoy हा दैवगतीचा फेरा (Ha Daiv Gaticha Phera) song lyrics?. if there is any mistake in lyrics of हा दैवगतीचा फेरा (Ha Daiv Gaticha Phera) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *