Tumchyasathi Pavhan Lyrics - Manus Ek Mati(Bela Shende).
Tumchyasathi Pavhan Lyrics from Movie Manus Ek Mati.The song is sung by Bela Shende.and The music of this song is given by Prashant Hedaoo. The music video of Tumchyasathi Pavhan 's song is directed by Prashant Hedaoo.
Majhya vadyat mukkam kara o pavhane vadyat mukkam kara vadyat mukkam kara kadhitari kadi vadyat mukkam kara Tumhi bi vadyat mukkam kara
Tumchyasathi Pavhan Lyrics In Marathi - Manus Ek Mati :
अहो तुमच्यासाठी पाव्हणे ठेवले सजवून हा तुमच्यासाठी पाव्हणे ठेवले सजवून कधीतरी वाट धरा इकडची कधीतरी वाट धरा...
माझ्या वाड्यात मुक्काम करा व पाव्हणे माझ्या वाड्यात मुक्काम करा (X2)
बात मनाची बोलू कशी मी वाटते लाज सांगू कशी मी (X2)
काय करू आता राव बघतेय सारा गाव थोडे समजून घ्या हो जरा व पाव्हणे समझून घ्या हो जरा
माझ्या वाड्यात माझ्या वाड्यात माझ्या वाड्यात मुक्काम करा व पाव्हणे माझ्या वाड्यात मुक्काम करा
हा पुनवेच्या राती घेऊनि हाती हार फुलांचा तुमच्यासाठी हा पुनवेच्या राती घेऊनि हाती हार फुलांचा तुमच्यासाठी
मी नटून थाटून मी पैठणी नेसून मी नटून थाटून मी पैठणी नेसून आता विचार पुढचा करा हो आता तरी विचार पुढचा करा
माझ्या वाड्यात माझ्या वाड्यात माझ्या वाड्यात मुक्काम करा व पाव्हणे माझ्या वाड्यात मुक्काम करा
तुमच्यासाठी पाव्हणे ठेवले सजवून हा तुमच्यासाठी पाव्हणे ठेवले सजवून कधीतरी वाट धरा इकडची कधीतरी वाट धरा...
माझ्या वाड्यात माझ्या वाड्यात व माझ्या वाड्यात माझ्या वाड्यात वाड्यात माझ्या वाड्यात कधीतरी कधी वाड्यात माझ्या वाड्यात तुम्ही बी वाड्यात माझ्या वाड्यात
Tumchyasathi Pavhan Youtube Video Song :
Did you enjoy Tumchyasathi Pavhan song lyrics?. if there is any mistake in lyrics of Tumchyasathi Pavhan song please contact us.
All lyrics are property and copyright of their owners. All lyrics provided for educational purposes and personal use only. Copyright @ 2019-2024 hindimarathilyrics.in