Santaanchiye Gaavi Premaacha Sukaal Lyrics – संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश
Santaanchiye Gaavi Premaacha Sukaal Lyrics : _________________________________________________________________ संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश।। धृ ।।तेथे मी राहीन होऊनी याचक। धालितील भीक तेचि मज।। 1 ।।संतांचिये गावी वरो भांडवल। अवघा विट्ठल धनवित्त।। 2 ।।संतांचे भोजन अमृताचे पान। करिती कीर्तन सर्वकाळ ।। 3 ।।संतांचा उदीम उपदेशाची पेठ। प्रेमसंख साठी घेती देती।। 4 ।। तुका म्हणे तेथे आणिक नाही परी। म्हणोनी भिकारी झालो त्यांचा।। 5 ।।… Read More »Santaanchiye Gaavi Premaacha Sukaal Lyrics – संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश